'There's another general consideration that I think you should think about before setting out to declutter books: what kind of library do you want to have? This is a question that you obviously need to answer in terms of size, but also, I think, in terms of philosophy. I'm fine with a much larger number of unread than read books, because I want a library that is full of possiblities.''
पुस्तकांच्या संग्रहाला आवर कसा घालायचा हा प्रत्येक पुस्तकप्रेमीला भेडसावणारा प्रश्न असतो. काही पुस्तकं संग्रहातून काढून टाकणं भाग असतं पण ती "चांगल्या घरी पडावीत' असंही वाटत असतं. असंग्रहाचं महत्त्व कळत असतं पण वळत नाही. ह्या प्रश्नावरची अत्यंत वाचनीय चर्चा येथे वाचायला मिळेल. वर दिलेला परिच्छेद ह्या चर्चेतलाच आहे.
No comments:
Post a Comment